बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील खडकाळ माळरान जमिनीत येथील खारतोडे बंधूनी वीस गुंठे क्षेत्रात चेकनेट बोरांची यशस्वी लागवड करून संगोपन केले आहे. या बोराच्या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. ...
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री. केतनभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. नवी दिल्ली येथे शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या नव निर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निव ...
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकाने शेतीत हात आजमावताना पहिल्यांदाच केळीचे उत्पादन घेतले. पहिल्याच वेळी दोन एकर क्षेत्रात ठिबक सिंचन पध्दत वापरुन, साठ टन केळीचे उत्पादन घेत दोन लाख रुपयांचा उत्पादन खर्च वगळून सोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळव ...
आरोपींकडून १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीच्या तांदळासह गुन्ह्यात वापरलेली एसटी महामंडळाची ५ लाख रुपये किमतीची महाकार्गो बस असा ६ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.... ...