पुण्यातील काँग्रेस भवनमधून काढणे बाकी होते. अखेर फोटो व्हायरल होऊ नये म्हणून त्वरित फोटो झाकण्यात आला. सुरुवातीला फोटोवर फुली मारून तो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही उद्देश सफल न झाल्याने अखेर फोटो तात्पुरता कागद लावण्यात आला. ...
इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. ...
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या कन्येला पक्षांतरी बंदी कायद्यामुळे काॅंग्रेसमध्येच रहावे लागणार आहे. ...