लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

उजनीचे पाणी पळविण्यासाठीच पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात आले - Marathi News | Guardian Minister Dattatraya Bharne came to Solapur to divert water from Ujjain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी पळविण्यासाठीच पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात आले

नव्या नियोजनावर संताप : जिल्ह्याच्या वाट्याचे थेंब नेऊ देणार नसल्याची भूमिका ...

शरद पवारांचे खंदे समर्थक ज्येष्ठ नेते ज. मा. मोरे यांचे निधन - Marathi News | Sharad Pawar's friend senior leader j. Ma. More passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचे खंदे समर्थक ज्येष्ठ नेते ज. मा. मोरे यांचे निधन

'इंदापुर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावान सहकारी ज. मा.मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे - शरद पवार ...

बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के - Marathi News | Ujani dam is 90 percent full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के

इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. ...

'कर्मयोगी' सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होणार? - Marathi News | will karmayogi co-operative sugar factory elections be held without any objection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कर्मयोगी' सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?

कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे ...

हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार - Marathi News | harshvardhan patil candidature application karmayogi sugar factory election ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार

इंदापूरचे तहसिलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला ...

इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Ten-year-old Chimukalya drowns in a farm in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले. ...

इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार - Marathi News | Two chinkara deer were shot and killed in Abhayavan Kadbanwadi forest area of Indapar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला ...

इंदापूरात भरदिवसा चकवा देऊन पैशांची पिशवी गायब; रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटांसाठी २ लाख गमावले - Marathi News | Money bag disappears in Indapur all day long; Lost Rs 2 lakh for two-four notes lying on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात भरदिवसा चकवा देऊन पैशांची पिशवी गायब; रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटांसाठी २ लाख गमावले

इंदापुरातील चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...