लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी - Marathi News | Theft of gold chains worth Rs 2 lakh at Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या ...

इंदापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीचे सराटीकडे प्रस्थान - Marathi News | ashadhi wari 2022 After a two day stay in Indapur Tukobas palanquin left for Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीचे सराटीकडे प्रस्थान

सोमवारी पुणे जिल्ह्यातील सराटी येथे पालखीचा शेवटचा मुक्काम... ...

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | former Minister of State Dattatraya Bharane mother girijabai bharne pass away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या... ...

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान - Marathi News | Polling for 19 gram panchayats in the pune district on August 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान

लगेच ५ ऑगस्टला मतमोजणी होणार ...

इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | In Indapur police seized gutka worth Rs 49 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला

ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला ...

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत - Marathi News | Murder of a youth on suspicion of immorality He tied a piece of pole to his stomach and threw the body in the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत

आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तरुणावर पाळत ठेवली होती ...

मोहम्मद पैगंबरांविषयी नुपूर शर्मांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: इंदापूरमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Nupur Sharmas controversial statement about Prophet Mohammad is strictly closed in Indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहम्मद पैगंबरांविषयी नुपूर शर्मांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: इंदापूरमध्ये कडकडीत बंद

शहरात शांततेत कडकडीत बंद यशस्वी. ...

VIDEO | पोटच्या लेकरासाठी आई भिडली दरोडेखोरांशी; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद... - Marathi News | mother struggled with the robbers for kid captured in full thrill cctv footage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | पोटच्या लेकरासाठी आई भिडली दरोडेखोरांशी; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद...

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद ...