शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे. ...
मुंबईत अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे??, असं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. ...