लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

Budget 2023: ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? मध्यमवर्गाला खूश करण्यावर भर - Marathi News | Budget 2023: Income tax free up to 5 lakh? Emphasis on pleasing the middle class | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? मध्यमवर्गाला खूश करण्यावर भर

Income Tax: पंतप्रधान नरेंद्र मोदी या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला खूश करु शकतात. अलिकडे त्यांनी मध्यमवर्गीयांमध्ये जाऊन सरकारच्या योजना व  त्यांचे फायदे समजून सांगण्याचे निर्देश सर्व मंत्र्यांना दिले होते. ...

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही; आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News |  Income Tax Commissioner Akhilendra Yadav advised the students that there is no shortcut to success in the competitive learning process  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही - आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही असा सल्ला आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला.  ...

Budget 2023: नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा - Marathi News | Budget 2023: Government may increase the limit of 80 C standard deduction | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा

अबब! दिल्लीत IGT एअरपोर्टवर सापडली कोट्यवधीची रोकड; IT अधिकारी मोजून मोजून दमले - Marathi News | Cash worth crores found at IGT Airport in Delhi; IT inquiry going on | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! दिल्लीत IGT एअरपोर्टवर सापडली कोट्यवधीची रोकड; IT अधिकारी मोजून मोजून दमले

घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. नोटांबाबत आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. ...

५० कोटींचे घबाड... चार दिवस लागले! ‘साेनांकूर’सह भंगार, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारले - Marathi News | 50 crores of Fraud money found in four days Income Tax department Raid at Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० कोटींचे घबाड, चार दिवस लागले! ‘साेनांकूर’सह भंगार, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारले

साेलापूरात गेल्या चारदिवसांपासून छापेमारी सुरु होती. आयकर अधिकाऱ्यांनी कच्च्या नाेंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. ...

PAN-Aaadhaar Link : १ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा १ एप्रिलपासून पॅन कार्ड कामाचं राहणार नाही - Marathi News | PAN-Aaadhaar Link Do this work by 1st March otherwise PAN card will not work from 1st April income tax important notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा १ एप्रिलपासून पॅन कार्ड कामाचं राहणार नाही

तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. ...

मालेगावमध्ये बीफ व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे - Marathi News | Income tax raids on Malegao beef traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावमध्ये बीफ व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे

मालेगाव ( नाशिक) - देशासह परदेशातही बीफ निर्यात करणाऱ्या अल फैज कंपनीच्या मालेगावस्थित कार्यालयावर मुंबई व पुणे आयकर विभागाने ... ...

Income Tax on Credit Card: क्रेडिट कार्डने किती खर्च केला म्हणजे आयकर विभागाची नजर पडत नाही? IT ने स्वत:च सांगितले... - Marathi News | Income Tax on Credit Card: How much did you spend on credit card so that the Income Tax Department does not see it? IT SAYS ITSELF… | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डने किती खर्च केला म्हणजे आयकर विभागाची नजर पडत नाही? IT ने स्वत:च सांगितले...

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये ई कॉमर्स वेबसाईटवर क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांची संख्या 3.7 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच चौपट वाढली आहे. एवढेच नाही तर पीओएसवर देखील क्रेडिट कार्ड स्वॅप करणाऱ्यांची संख्या १.२ टक्क्यांनी वाढली आहे. ...