लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो? - Marathi News | What is the difference between PAN and PRAN Where are these important documents used | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो?

PAN आणि PRAN हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे निरनिराळं आहे. ...

१८ किलो सोने,  ५० किलो चांदी, कोट्यवधीची रोकड, मयूर ग्रुपवरील धाडीतून सापडलं घबाड  - Marathi News | 18 kg of gold, 50 kg of silver, crores of cash, loot found in raid on Mayur Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ किलो सोने,  ५० किलो चांदी, कोट्यवधीची रोकड, मयूर ग्रुपवरील धाडीतून सापडलं घबाड 

Income Tax Raid on Mayur Group: प्राप्तिकर विभागाकडून मयूर ग्रुपवर टाकण्यात आलेल्या धाडीची कारवाई पाच दिवसांनंतर समाप्त झाली आहे. या धाडीमधून १८ किलो सोनं, ५० किलो चांदी आणि ३.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

२६ किलो सोनं, साडे चार कोटींची रोकड; व्यावसायिकाच्या घरात घबाड सापडलं - Marathi News | kanpur income tax department raid mayur group 26 kg gold four hundred fifty thousand crore cash businessman house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ किलो सोनं, साडे चार कोटींची रोकड; व्यावसायिकाच्या घरात घबाड सापडलं

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मयूर ग्रुपवर आयकर विभागाची कारवाई चौथ्या दिवशीही सुरूच होती. दीडशे अधिकाऱ्यांनी ३५ ठिकाणी छापे टाकले. ...

अबु आझमी, विनायक ग्रुपवरील आयकरच्या छाप्यात घबाड मिळाले; 100 कोटींची बेनामी संपत्ती... - Marathi News | Income tax raid on Abu Azmi, vinayak group gets panicky; 100 crore benami, illegal assets found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबु आझमी, विनायक ग्रुपवरील आयकरच्या छाप्यात घबाड मिळाले; 100 कोटींची बेनामी संपत्ती...

मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली आहेत. ...

आरशामागे 'सीक्रेट' रुम, कोट्यवधी रोकड अन् भरपूर सोनं; IT अधिकारी पैसे मोजून थकले - Marathi News | Income Tax Department is raiding three dozen locations of Mayur Group, 3 crore cash, 3 crore gold detained | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आरशामागे 'सीक्रेट' रुम, कोट्यवधी रोकड अन् भरपूर सोनं; IT अधिकारी पैसे मोजून थकले

मोठी बातमी! विनायक ग्रुप, अबू आझमींशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे - Marathi News | Big Breaking news! Income Tax Department raids places associated with Vinayak Group, Abu Azmi UP, Mumbai, delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! विनायक ग्रुप, अबू आझमींशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

Abu Azmi IT Raid: एप्रिल महिन्यात अबू असीम आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते. ...

संजय सिंह यांच्या अटकेनंतर एकाच वेळी 4 राज्यांत ED, IT चे छापे; 'या' पक्षांचे नेते निशाण्यावर - Marathi News | it and ed raid in 4 states after sanjay singh arrest tmc brs and dmk leader on radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय सिंह यांच्या अटकेनंतर एकाच वेळी 4 राज्यांत ED, IT चे छापे; 'या' पक्षांचे नेते निशाण्यावर

संजय सिंह यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. ...

इन्कम टॅक्स विभागाकडून एलआयसीला मोठा धक्का, ठोठावला ८४ कोटींचा दंड, नेमकं कारण काय? पाहा - Marathi News | A big blow to LIC from the Income Tax Department, a fine of 84 crores was levied, what is the real reason? see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स विभागाकडून एलआयसीला मोठा धक्का, ठोठावला ८४ कोटींचा दंड, नेमकं कारण काय? पाहा

LIC, Income Tax : इन्कम टॅक्स विभागाकडून एलआयसीला नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामधून एलआयसीला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एलआयसीला दंड का ठोठावण्यात आला आहे, त्याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत. ...