Income tax, Latest Marathi News
शंभूनाथ यादव हे बहरामपूरचे आमदार आहेत आणि ते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्च २०२४ च्या बुलेटिननुसार दरडोई उत्पन्नामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले. ...
औद्योगिक नगरी असलेल्या जालना शहरातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर जीएसटी विभाग, प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. ...
आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली होती. ...
कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. ...
- उत्पन्न व खर्चात तफावत, आयकर विभागाने जारी केल्या नोटिसा ...
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...