Form 26A: आयकर विभागाने लॉकडाऊन काळात म्हणजेच 8 एप्रिल ते 11 जुलैच्यामध्ये 21.24 लाख करदात्यांना 71229 कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये 24603 कोटी रुपयांचा व्यक्तीगत करदात्यांना परतावा देण्यात आला आहे. ...
यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय थेट बोर्डाने (सीबीडीटी) जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, आॅनलाइन पद्धतीने भरलेल्या असंख्य विवरणपत्रांची आवश्यक पडताळणी (व्हेरिफिकेशन) करदात्यांनी केलेली नाही, असे सीबीडीटीच्या लक्षात आले आहे. ...
प्राप्तिकर खात्याने ८ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये प्रत्येक मिनिटाला ७६ विवरणपत्रांचा परतावा दिला आहे. वरील कालावधीमध्ये असलेल्या कामकाजाच्या ५६ दिवसांमध्ये २०.४४ लाख विवरणपत्रांची छाननी करीत ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. ...