ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री करदात्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ...
Budget 2024 Nirmala Sitharaman: यंदाचा पूर्ण अर्थसंकल्प २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अनेक दिवसांपासून कराच्या आघाडीवर कोणताही दिलासा न मिळाल्यानं नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
ITR Filling: प्रत्येक पगारदार व्यक्तीसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म-१६ हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला ही आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला फॉर्म-१६ ची गरज भासेल. ...
आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस येऊ नये यासाठी आयटीआर भरण्यापूर्वी अनेक तांत्रिक बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. याप्रक्रियेत ‘फॉर्म २६ एएस’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ...