नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला . ...
आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयात कार्यरत १५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे. लॉकडाऊनमध्ये फारच कमी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असताना प्रधान मुख्य आयकर आयुक्तांनी पदावनतीचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
: व्यापारी, उद्योजकांनी प्रामाणिकपणे प्राप्तीकराचा भरणा करावा म्हणून या विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी येथील कलश सीडस् मध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नोटाबंदीच्या काळातील शंकास्पद व्यवहारांवरून सराफांना बजावलेल्या नोटिसांचा विषय सध्या तापला आहे. कारवाई करतानाच कोणत्याही प्रामाणिक सराफांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी! ...
भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून बुधवारी सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. ...