Income Tax Return: सरकारने आधी मे मध्ये पहिली मुदतवाढ केली होती. आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 30 नोव्हेंबर 2020 केली होती. ...
नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...
अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते. ...
Form 26A: आयकर विभागाने लॉकडाऊन काळात म्हणजेच 8 एप्रिल ते 11 जुलैच्यामध्ये 21.24 लाख करदात्यांना 71229 कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये 24603 कोटी रुपयांचा व्यक्तीगत करदात्यांना परतावा देण्यात आला आहे. ...