लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

Income tax office, Latest Marathi News

नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार तर हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी- अजित पवार - Marathi News | Theaters Pune to start at 50 per cent capacity hotels allowed till 11 pm Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार तर हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी- अजित पवार

पुणे : पुण्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यानंतर आता सर्व मंदिर आणि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना परवानगी देण्यात आली ... ...

आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट परत केला जाईल- रुपाली चाकणकर - Marathi News | income tax department action ajit pawar family rupali chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट परत केला जाईल- रुपाली चाकणकर

विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण करत असेल तर दादा ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील असं चाकणकर म्हणाल्या ( ncp rupali chakankar on income tax raid in pune ajit pawar) ...

IT Raid: आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांची पुण्यात प्रतिक्रिया - Marathi News | it raid ajit pawar reaction income tax department pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IT Raid: आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांची पुण्यात प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्थेवर कारवाई सुरूच आहे. (ajit pawar on it raid pune, income tax raid pune) ...

Baramati: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर काटेवाडी; दोन ठिकाणी छापे - Marathi News | central investigation agency katewadi baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर काटेवाडी; दोन ठिकाणी छापे

दरम्यान, कालच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खासगी साखर कारखानदारीवरुन निशाणा साधला आहे (Income tax raid in Pune, it raid pune, ajit pawar) ...

सोनू सदूच्या अडचणी वाढणार? धाडीत 250 कोटींच्या व्यवहाराची अनियमितता - Marathi News | Will Sonu Sadu's problems increase? Irregularities in transactions of Rs 250 crore in the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सदूच्या अडचणी वाढणार? धाडीत 250 कोटींच्या व्यवहाराची अनियमितता

सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. ...

अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई  - Marathi News | Anil Deshmukh's son Salil's foundation is also on the radar of 'income tax'; The action has been going on for 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई 

देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. ...

सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा - Marathi News | Sonu Sood commits tax evasion of Rs 20 crore says Income tax department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते. ...

Anil Deshmukh Breaking: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा - Marathi News | Income tax department raids residence of former state home minister Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :BREAKING: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागानं छापेमारी केली आहे. ...