महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे. ...
या छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक मोफतराज मुनोत आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केल्याची माहिती आहे. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने अनेक नोंदणीकृत लहान पक्षांवर छापेमारी झाली. मुंबईतील दोन छोटे राजकीय पक्षही आयकर विभागाच्या यादीमध्ये होते. ...