विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली. ...
एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे. ...
कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील पूरग्रस्त करदात्यांसह कर सल्लागारांनीही वार्षिक विवरणपत्रे भरण्यासाठी आयकरसह जीएसटी विभागाकडे अनुक्रमे एक वर्ष, सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती; मात्र त्याबाबत अद्यापही दोन्ही विभागांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला ...
Income Tax Return 2019: आयकर विभाग गेल्या काही वर्षांपासून आयकर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 31 ऑगस्टवर वाढवत असतो. याचा उद्देश असा की आयकर दात्यांची संख्या वाढावी. मात्र, अनेकदा याचे गांभीर्य नसल्याने करदाते आयकर भरण्यास टाळाटाळ करतात. ...
नंदनवन पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपये प्राप्तिकर विभागाच्या स्वाधीन करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
प्राप्तीकर विभागातील दक्षता शाखेच्या पथकांनी मंगळवारी सहा बड्या बिल्डर्सच्या नागपूरसह विदर्भातील १८ व्यावसायिक व रहिवासी ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालमत्ता व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अलीकड ...