या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. ...
महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे. ...