Maratha Reservation : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे, अशी मागणी जलील यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...
#SocialForGood : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानंही सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलं आहे. 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या मोहीमे अंतर्गत विविध सामाजिक मुद्यांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे. ...
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. ...
अतिक्रमण हटाव मोहिमेत एमआयएम पक्षाच्या पाच नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून मागील सर्वसाधारण सभेत पाच जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव एकट्या महापौरांनी मंजूर केलेला नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला. एकट्या महाप ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाविरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने षड्यंत्र रचून पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तेथेही नगरसेवकपद रद्द झ ...