लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा - Marathi News | Jalil's claim of contesting all three seats in Aurangabad is wrong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा

कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील. ...

एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा - Marathi News | MIM proposes two seats for the deprived; Claim on all three seats in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा

औरंगाबाद मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघ लढवणार ...

खंडपीठाची खासदार इम्तियाज जलीलसह निवडणूक आयोगाला नोटीस - Marathi News | Aurangabad high court's Notice to Election Commission including MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठाची खासदार इम्तियाज जलीलसह निवडणूक आयोगाला नोटीस

जाती, धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप ...

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज ! - Marathi News | The question of farmers' in the Lok Sabha naveen rane, Amol Kolhe, imtiyaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...

खासदार जलील यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान  - Marathi News | Challenge in the High Court to MP Imtiyaz Jaleel's victory in Loksabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासदार जलील यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान 

जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती खंडपीठाकडे करण्यात आली आहे ...

आमदार जाधवांची टॅक्टर फॅक्टरची खेळी विधानसभेत त्यांच्याच अंगलट - Marathi News |  mla Jadhav Problem taktar Factor in the Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार जाधवांची टॅक्टर फॅक्टरची खेळी विधानसभेत त्यांच्याच अंगलट

खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरलेले जाधव यांना पराभूत करण्यासाठी खैरे हे कन्नड मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे. ...

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील - Marathi News | Modi should initiate tourism development in the country from Aurangabad: Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. ...

अन्यथा एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना - Marathi News | Shiv Sena on mim aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना

आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला. ...