लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यास भारताने समुद्र मार्ग बंद करावा - सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | if pakistan closes the airspace we should stop the sea route subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यास भारताने समुद्र मार्ग बंद करावा - सुब्रमण्यम स्वामी

हवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. ...

इम्रान खान बरसले... म्हणाले, आपण फारच बचावात्मक आहोत - Marathi News | Imran Khan said ... we are very defensive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान बरसले... म्हणाले, आपण फारच बचावात्मक आहोत

या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून तो चांगलाच वायरल झाला आहे. ...

राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ - Marathi News | kashmir issue pakistan un congress rahul gandhi randeep surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ

पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ...

'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार - Marathi News | 'Narendra Modi started, we will end' ... Pakistan's ministers' hollow threat about airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड - Marathi News | Javed Miandad will now hold a parade on LOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड

जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे. ...

Video: 'आम्ही काश्मीर घेण्याची भाषा करत होतो, मात्र आज मुजफ्फराबाद वाचविणेही कठीण झालं' - Marathi News | Bilawal Bhutto Said Earlier We Talk About Taking Kashmir, Now Difficult Save Muzaffarabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'आम्ही काश्मीर घेण्याची भाषा करत होतो, मात्र आज मुजफ्फराबाद वाचविणेही कठीण झालं'

पाकिस्तानात इम्रान खान सत्तेत येण्यापूर्वी आम्ही भारताला धमकी देत होतो की, आम्ही काश्मीर घेऊनच गप्प बसणार आहोत ...

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी? - Marathi News | Controversy Over Pakistan PM Imran Khan Poster With Terriost Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. ...

इम्रान खान यांची पुन्हा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी - Marathi News | article 370 pakistan pm imran khan pm modi kashmir terrorism pulwama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची पुन्हा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. ...