इम्रान खान यांच्या इंधन दरात मोठी वाढ करण्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उतरले आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी(पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी हा कसला निर्णय आहे असा सवाल केला आहे. ...
पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे, की भारतीय कर्मचाऱ्यांची कार एका पादचाराला धडकली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सेट करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अॅक्सीडेंट झाला, असे व्हिडिओवर बोलायलाही लावले आहे. ...
...यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत. ...