लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात - Marathi News | Pakistan begs China for Power debt forgivness, Xi Jinping says No  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात

पाकिस्तानला आपला 'आयरन ब्रदर' म्हणणाऱ्या चीनचा खरा चेहरा आता समोर येत आहे. ...

आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट - Marathi News | imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. ...

जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले - Marathi News | pakistan pm imran khan expresses displeasure over working of embassies says indian counterparts more proactive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये भारतीय अधिकाऱ्यांची स्तुती; पाकिस्तानी राजदूतांची खरडपट्टी ...

आता पाकिस्ताननंही भारताला दिली मदतीची ऑफर; म्हणाला- व्हेंटिलेटरसह आवश्यक सामान पाठवायला तयार - Marathi News | CoronaVirus Pakistan offers relief materials to india to help fight corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाकिस्ताननंही भारताला दिली मदतीची ऑफर; म्हणाला- व्हेंटिलेटरसह आवश्यक सामान पाठवायला तयार

हा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लोकांप्रती एकतेची भावना दाखविल्यानंतर आला आहे... (CoronaVirus Pakistan) ...

CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Pakistan pm Imran Khan tweeted about corona virus crisis in india know what he says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले...

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार - Marathi News | CoronaVirus Pakistan to make single dose corona vaccine chinese team to help scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार

पाकिस्तानने या वर्षी तीन फेब्रुवारीलाच लसीकरण अभियानाला सुरुवात केली होती. चीनने 5 लाख डोस दिल्यानंतर पाकिस्ताने या अभियानाला सुरुवात केली होती. (CoronaVirus Pakistan) ...

 सिद्धार्थ शुक्लानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, म्हणाला... - Marathi News | sidharth shukla reacts to pakistan pm imran khan comment on rape cases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सिद्धार्थ शुक्लानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, म्हणाला...

इम्रान खान काय म्हणालेत? बलात्काराच्या घटनांवरून इम्रान खान यांनी अलीकडे अकलेचे तारे तोडले होते. ...

अडेलपणा कायम ! भारताकडून कापूस अन् साखर खरेदीचा प्रस्ताव पाकच्या कॅबिनेटनं फेटाळला - Marathi News | The federal cabinet rejects an Economic Coordination Committee (ECC) proposal to import cotton and sugar from India. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अडेलपणा कायम ! भारताकडून कापूस अन् साखर खरेदीचा प्रस्ताव पाकच्या कॅबिनेटनं फेटाळला

भारतानं घातलेले निर्बंध हटविण्याची मागणी करणारं पत्र गेल्या आठवड्यातच 'ईसीसी'ला पाठवलं असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. ...