लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

Imran Khan: भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, अण्वस्त्र शक्तीही जाईल; इम्रान खान यांचा इशारा - Marathi News | India will divide Pakistan into three parts, nuclear power will also go; Imran Khan's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, अण्वस्त्र शक्तीही जाईल; इम्रान खान यांचा इशारा

पंतप्रधान पदावरून हाकलल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात एका मागोमाग एक सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना दुबईवरून नवे कोरे हेलिकॉप्टर देण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर कोणी दिले हे त्यांनी सांगितलेले नाही.  ...

Petrol-Diesel Price India : भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक - Marathi News | pakistan former pm imran khan praised the modi government for reducing the price of petrol and diesel know what it said twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. ...

Imran Khan: पंतप्रधान पद गेले, इम्रान खानना दुबईहून नवे कोरे हेलिकॉप्टर गिफ्ट मिळाले; प्रकरण काय? - Marathi News | Pakistan: former Prime Minister Imran Khan gets new helicopter gift from Dubai; What's the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान पद गेले, इम्रान खानना दुबईहून नवे कोरे हेलिकॉप्टर गिफ्ट मिळाले; प्रकरण काय?

इम्रान खान हे पंतप्रधान असताना सरकारी निवासस्थानात न राहता आपल्या १५ किमी लांब पॉश निवासस्थानी राहत होते. यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करायचे. ...

बॉलिवूडचा आणखी एक संसार मोडणार, इमरान खान व अवंतिका घटस्फोट घेणार?   - Marathi News | actor imran khan decides to end his marriage with wife avantika malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा आणखी एक संसार मोडणार, इमरान खान व अवंतिका घटस्फोट घेणार?  

Imran Khan Divorce: मनोरंजन विश्वातून सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोहेल खान व त्याची पत्नी सीमा सचदेव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता आणखी एक बॉलिवूड कपल घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. ...

Imran Khan:"पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं", इम्रान खान असं का म्हणाले? - Marathi News | Imran Khan: "It would have been better if an atomic bomb had been dropped on Pakistan", why did Imran Khan say that? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं", इम्रान खान असं का म्हणाले?

Imran Khan: ''माझ्या हत्येच्या कट रचला जातोय, याचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला काही झालं तर तो व्हिडिओ सार्वजनिक केला जाईल." ...

पाकिस्तानात गृहयुद्ध पेटवण्याचं मोठं षडयंत्र; पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा - Marathi News | Conspiracy to ignite civil war in Pakistan; PM Shahbaz Sharif's allegation on Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गृहयुद्ध पेटवण्याचं मोठं षडयंत्र; पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा

आता पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. एबटाबादच्या रॅलीत इमरान खान यांनी पाकविरोधात मोठं षडयंत्र रचल्याचा दावा केला ...

Imran Khan : "गाढव हा गाढवच राहतो"; इम्रान खान स्वत:लाच म्हणाले गाढव; Video जोरदार व्हायरल  - Marathi News | Imran Khan called himself donkey in an interview video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गाढव हा गाढवच राहतो"; इम्रान खान स्वत:लाच म्हणाले गाढव; Video जोरदार व्हायरल 

Imran Khan Video : द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खान पाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते. ...

Pakistan Imran Khan: सौदी अरेबियातील घोषणाबाजी प्रकरण भोवणार? इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता - Marathi News | Pakistan Ex PM Imran Khan in trouble, likely to get arrested in sloganeering against PM Shehbaz Sharif in Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियातील घोषणाबाजी प्रकरण भोवणार? इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता

Pakistan Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह 150 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. ...