इफ्फीमुळे देश विदेशातील कलाकार एकत्र येतात. त्यांना आपले विचार तसेच आपला अनुभव सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे इफ्फीचे महत्व वाढलं असल्याचंही संजय मिश्रा यांनी सांगितलं. ...
प्रिथूल कुमार यांनी सांगितले की यंदाच्या इफ्फीमध्ये वल्ड प्रिमीयर, इंटरनेशनल प्रिमीयर, एशियन प्रिमीयर तसेच इंडियन प्रिमीयरमधील दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ...