लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयडिया

आयडिया

Idea, Latest Marathi News

व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर - Marathi News | Vi Lifeline US Firm Tillman Global Considers $6 Billion Investment, Conditional on Govt Relief Package. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर

Vodafone idea News : गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. आता व्हिआयला अमेरिकन कंपनीचा आधार मिळण्याची शक्यता आहे. ...

गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी! - Marathi News | deepika and thiyagarajan couple from tamil nadu made putchi maternity brand business worth crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!

putchi maternity : एका जोडप्याने फक्त ६०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायाची वर्षाला ५ कोटी रुपयांची उलाढाल आहे. ...

व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार? - Marathi News | Is Vodafone Idea Shutting Down? Government Efforts & The Looming Crisis Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?

Vodofone Idea : एकेकाळी नेटवर्कच्या बाबतीत नंबर वन असलेली व्होडाफोन-आयडिया कंपनी सध्या बंद पडण्याच्या वाटेवर आहे. कंपनीवर इतकं कर्ज झालं आहे, की ते फेडण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागेल. ...

Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Big blow to Vodafone-Idea, government will sell stake? Will the problems of the telecommunication company increase? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार?

व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. ...

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल! उभ्या पिकात सोडली जनावरे - Marathi News | maharashtra buldhana Farmer unique idea innovation weed management Animals left in field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याने थेट हरभऱ्याच्या शेतात चारली जनावरे

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याने थेट हरभऱ्याच्या शेतात चारली जनावरे ...

Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही... - Marathi News | vodafone idea offering 5gb free data in these 4 prepaid plans with 84 days validity and unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते.  ...

Vodafone Idea: टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | Vodafone Idea: Tata had invested heavily in 'idea' company, the game got spoiled as soon as Ambani came | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर

कर्जात बुडालेली भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vi) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ...

Business Idea: प्रॉफिटच प्रॉफिट! फक्त ५० हजारांत सुरु करा ५ लाखांचा बिझनेस; सरकारकडून मिळेल आर्थिक मदत - Marathi News | business idea start medicated oil manufacturing business with just 50 thousand of low investment and earn in lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रॉफिटच प्रॉफिट! फक्त ५० हजारांत सुरु करा ५ लाखांचा बिझनेस; सरकारकडून मिळेल आर्थिक मदत

Business Idea: या व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य सरकारकडून उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...