Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:34 PM2024-08-14T17:34:53+5:302024-08-14T17:50:16+5:30
व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे.