Vodafone Idea: टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:03 PM2023-03-29T18:03:25+5:302023-03-29T18:09:57+5:30
कर्जात बुडालेली भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vi) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत.