खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत. ...
चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ...
सातपूर कॉलनीमधील एटीएम यंत्र कापून रोकड असलेला ‘ट्रे’ लंपास करण्याच्या दरोडेखोरांचा डाव नागरिक व बीट मार्शल शरद झोले, दीपक धोंगडे हे डोळ्यांत तेल टाकत गस्तीवर असल्यामुळे त्यांना एटीएम केंद्रात काही तरी अनुचित घडत असल्याचे लक्षात आले. ...