लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक, मराठी बातम्या

Icici bank, Latest Marathi News

चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी - Marathi News | chanda kochhar and deepak kochhar arrest challenged in high court in icici bank loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेली अटक व विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय कर्जप्रकरणी कारवाई - Marathi News | venugopal dhoot arrested by cbi in action in icici bank loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय कर्जप्रकरणी कारवाई

व्हिडीओकॉनला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात सीबीआयने कंपनीचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक केली. ...

कोचर दाम्पत्य, धूत यांना २८ पर्यंत सीबीआय कोठडी; सीबीआयने ५ वर्षे मौन बाळगल्याचा युक्तिवाद - Marathi News | chanda kochhar deepak kochhar and venugopal dhoot in cbi custody till 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर दाम्पत्य, धूत यांना २८ पर्यंत सीबीआय कोठडी; सीबीआयने ५ वर्षे मौन बाळगल्याचा युक्तिवाद

चंदा कोचर आणि धूत यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करायची आहे, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले. ...

ICICI कर्ज घोटाळा प्रकरण : व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक - Marathi News | CBI arrests Videocon founder Venugopal Dhoot in connection with ICICI Bank loan case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI कर्ज घोटाळा प्रकरण : व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक

यापूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनाही करण्यात आली होती अटक ...

कोचर दाम्पत्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी; जबाब देण्यास टाळाटाळ, तपासात सहकार्य नाही! - Marathi News | cbi custody of chanda kochhar and deepak kochhar couple till monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर दाम्पत्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी; जबाब देण्यास टाळाटाळ, तपासात सहकार्य नाही!

कोचर दाम्पत्य जबाब देण्यास टाळाटाळ करत असून, तपासाला सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ...

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक कोचर यांना अटक; सीबीआयची कारवाई - Marathi News | Ex-ICICI Bank CEO Chanda Kochhar, Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक कोचर यांना अटक; सीबीआयची कारवाई

ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा - Marathi News | Park a car at Mumbai Airport, pay with FASTag; ICICI Bank facility started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा

विमानतळावर FASTag आधारित पार्किंग सुरू करणारी ICICI बँक ही एकमेव बँक आहे ...

ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका - Marathi News | eight of top 10 firms market cap up icici bank biggest gainer investors wealth rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. पण असं असतानाही आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. ...