लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम - Marathi News | Rohit Sharma has moved to No.6 in the ICC Test Rankings. Kane Williamson is back as No.1 Test batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. ...

IPL 2021 : आयसीसीनं वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करून BCCIची केली गोची; आयपीएल फायनलच्या तारखेत होणार बदल! - Marathi News | Reports: BCCI likely to prepone IPL 2021 final to October 10 to give players substantial rest before T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आयसीसीनं वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करून BCCIची केली गोची; आयपीएल फायनलच्या तारखेत होणार बदल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी केली. ...

WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम - Marathi News | A new points system has been proposed for the next WTC cycle, starting with the ENGvIND Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ...

आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये - Marathi News | Mithali Raj in the top five in the ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये

२०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात मितालीचे योगदान मोलाचे ठरले होते ...

आयसीसीची घोषणा : टी-20 विश्वकप 17 ऑक्टोबरपासून - Marathi News | ICC announcement: T20 World Cup from October 17 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीची घोषणा : टी-20 विश्वकप 17 ऑक्टोबरपासून

यूएई व ओमानमध्ये रंगणार लढती, १४ नोव्हेंबरला अंतिम लढत ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | May have to shift ICC T20 World Cup to UAE due to COVID-19: BCCI secretary Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स 

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही भारताबाहेरच होण्याची शक्यता बळावली आहे. ...

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख ठरली, IPL 2021 संपताच दोन दिवसांत सुरू होणार 'रणसंग्राम'! - Marathi News | Big News : T20 World Cup set to begin on October 17 in UAE; final on November 14 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख ठरली, IPL 2021 संपताच दोन दिवसांत सुरू होणार 'रणसंग्राम'!

भारतीय क्रिकेटपटूंची दमछाक होणारं वेळापत्रकं मागील काही दिवसांत जाहीर झाली आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. T20 World Cup 2021 is set to start days after the IPL final, which is likely to be held on October 1 ...

आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत! - Marathi News | Team India became the new chokers after not winning a single ICC trophy since 2013 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. ...