लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स - Marathi News | ICC can confirm its intention to push for cricket's inclusion in the Olympics, with the 2028 Games in Los Angeles being the primary target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स

१९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे १२८ वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा होताना दिसतील. ...

T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात - Marathi News | India Pakistan match in T20 World Cup both teams in the same group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात

T20 World Cup : आयसीसीने जाहीर केले गट. पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील.  ...

सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम - Marathi News | icc clarifies new rules of world test championship cricket india vs england second season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम

गुणपद्धत सोपी करणार. आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेद्वारे WTC स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला होणार सुरूवात. ...

बाबर आजमची विक्रमी कामगिरी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; पाकिस्तानी कर्णधारानं दिला मोठा धक्का - Marathi News | ICC Men’s ODI Player Rankings : Pakistan captain Babar Azam has consolidated his position at the top  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमची विक्रमी कामगिरी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; पाकिस्तानी कर्णधारानं दिला मोठा धक्का

ICC Men’s ODI Player Rankings : इंग्लंडविरद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात बाबरनं १३९ चेंडूंत १४ चौकारांसह ४ षटकार खेचून १५८ धावा कुटल्या. त्याचे हे वन डे तील १४ वे शतक ठरले ...

दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आयर्लंडनं इतिहास घडवला; World Cup Super League points table टीम इंडियाला फटका बसला! - Marathi News | Ireland scripted history beat South Africa for the first time in ODIs, Check ICC Cricket World Cup Super League points table | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आयर्लंडनं इतिहास घडवला; World Cup Super League points table टीम इंडियाला फटका बसला!

ICC Cricket World Cup Super League points table आयर्लंडनं या विजयासह ICC Cricket World Cup Super Leagueच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेतली. ...

Cricket Match Fixing: श्रीलंकेच्या सनथ जयसुंदरावर सात वर्षांची बंदी; क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न - Marathi News | Cricket Match Fixing: Former Sri Lanka Performance Analyst, Sanath Jayasundara Banned For Seven Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cricket Match Fixing: श्रीलंकेच्या सनथ जयसुंदरावर सात वर्षांची बंदी; क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न

Cricket Match Fixing: श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ग्रह फिरले की काय, असा प्रश्न पडल्यास हरकत नाही. ...

Mithali Raj : जागतिक क्रमवारीत मितालीचे 'राज'; तीन वर्षानंतर घेतली गरूड भरारी! - Marathi News | Mithali Raj reclaims No.1 position in ICC Women’s ODI Player Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj : जागतिक क्रमवारीत मितालीचे 'राज'; तीन वर्षानंतर घेतली गरूड भरारी!

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनं नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली. ...

India vs England : इंग्लंडच्या गोलंदाजाला भरावा लागला २.८३ लाखांचा दंड; पण टीम इंडियाला बसणार मोठा धक्का! - Marathi News | Ollie Robinson will not serve any further ban for the social media comments and he will be available for the India Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : इंग्लंडच्या गोलंदाजाला भरावा लागला २.८३ लाखांचा दंड; पण टीम इंडियाला बसणार मोठा धक्का!

पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेऊन इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन ( Ollie Robinson) यानं जागतिक क्रिकेटला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. पण... ...