लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

टी-२० विश्वचषक : अफगाणिस्तानवर लागणार बंदी; तालिबानच्या झेंड्याखाली खेळल्यास कारवाई - Marathi News | T20 World Cup: Afghanistan to be banned; Action if played under Taliban flag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषक : अफगाणिस्तानवर लागणार बंदी; तालिबानच्या झेंड्याखाली खेळल्यास कारवाई

त्यातच, हा संघ आता तालिबानच्या ध्वजाखाली खेळणार असल्याचे वृत्त समोर येत असल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर पावले उचलली आहेत. ...

T20 World Cup 2021: अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर केली भूमिका - Marathi News | Afghanistan to play under national flag in T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021: अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर

T20 World Cup 2021: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होतेय. यात अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. पण तेथील सध्याची परिस्थिती पाहता संघ नेमका कोणत्या झेंड्याखाली खेळणार याबाबत साशंकता होती. आता त्याबाबत स्पष्टता आली आहे. ...

'आधी एकच शत्रू होता आता दोन आणखी वाढले, बदला घेऊ'; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा संतापले! - Marathi News | Ramiz Raja rages at cricket Western Bloc after England back out of tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आधी एकच शत्रू होता आता दोन आणखी वाढले, बदला घेऊ'; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा संतापले!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.   ...

आयसीसी टी-२० रॅंकिंग: विराट चौथ्या, तर राहुल सहाव्या स्थानी कायम; गोलंदाजीत निराशा - Marathi News | virat kohli at fourth and kl Rahul at sixth place in ICC T20 rankings pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी टी-२० रॅंकिंग: विराट चौथ्या, तर राहुल सहाव्या स्थानी कायम; गोलंदाजीत निराशा

गोलंदाजांच्या यादीत मात्र पहिल्या दहामध्ये एकही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. ...

IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी! - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Quinton De Kock moves to number 8  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी!

 इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ...

जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल - Marathi News | mithali raj tops ICC ODI rankings pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत. ...

जो रुट ठरला आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू - Marathi News | joe root become the best ICC cricketer pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रुट ठरला आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

इंग्लंडचा कर्णधार जो रुट याची आयसीसीच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली. ...

टीम इंडियाच्या नाकीनऊ आणणाऱ्या जो रूटचा ICCकडून गौरव; जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड रेकॉर्डची घेतली नाही दखल! - Marathi News | Joe Root, Eimear Richardson voted ICC Players of the Month for August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या नाकीनऊ आणणाऱ्या जो रूटचा ICCकडून गौरव; जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड रेकॉर्डची घेतली नाही दखल!

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत ...