हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
ICC ODI Ranking : भारत-इंग्लंड वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंना ICC ODI Ranking मध्ये लाभ झालेला पाहायला मिळतोय.. ...
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने वन डे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
ODI World Cup 2023 : सामान्य जनताच नव्हे, तर महागाईची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना BCCIच्या दारापर्यंत पोहोचली आहे. ...
India vs Pakistan : भारतीय संघाने रविवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. मँचेस्टर येथे १९८३नंतर प्रथमच भारताला वन डे सामना जिंकता आला आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. ...
पाकिस्तानच्या PSL अन् इतर T20 लीग स्पर्धांनाही ICC कडून दिलासा ...
भविष्यकालीन दौरा वेळापत्रकात (एफटीपी) बीसीसीआयकडून आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा कालावधी मागण्यावर पीसीबी नाराज. ...
ICC ODI WC Super League Standings : बांगलादेशला शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून, हे अव्वल स्थान हिस्कावण्याची संधी आहे. ...
ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...