All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. आतापर्यंत १६ पैकी १२ संघांनी त्यांचे संघाची घोषणा केली आहे. भारताच्या ग्रुप ब मधील चारही संघांनी तगडे खेळाडू मैदानावर ...