लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

Shubman Gill: भारतीय फलंदाज शुभमन गिलने केली कमाल, ICCने दिली मोठी भेट! - Marathi News | Shubman Gill wins his first ICC Player Of The Month Award for his outstanding show throughout January | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill: भारतीय फलंदाज शुभमन गिलने केली कमाल, ICCने दिली मोठी भेट!

भारतीय क्रिकेट टीमधील सलामीचा फलंदाज शुभमन गिलच्या शानदार खेळीची आयसीसीने दखल घेतली आहे. ...

जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड - Marathi News | Ravindra Jadeja was fined by the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड

या प्रकरणी सामनाधिकारी ॲण्डी पायक्रॉफ्ट यांनी काल जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पाचारण करीत सर्व माहिती घेतली होती. ...

Breaking : मिठाचा खडा! बोटावर मलम लावणाऱ्या रवींद्र जडेजावर ICCची कारवाई, भारताच्या विजयानंतर बॅड न्यूज  - Marathi News | India vs Australia 1st test live score updates : India star handed penalty for ICC Code of Conduct charge during first Test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिठाचा खडा! बोटावर मलम लावणाऱ्या रवींद्र जडेजावर ICCची कारवाई, भारताच्या विजयानंतर बॅड न्यूज 

 India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत एक डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

Babar Azam ODI WC 2023 : भारतात जाऊन, त्यांच्यासमोर वर्ल्ड कप जिंकायचाय! पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमचे चॅलेंज - Marathi News | Babar Azam reveals next goal with lofty 2023 ambition, he wants to achieve - leading Pakistan to the ICC Cricket World Cup title in India later this year. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात जाऊन, त्यांच्यासमोर वर्ल्ड कप जिंकायचाय! पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमचे चॅलेंज

Babar Azam ODI WC 2023 : आशिया चषक २०२३ वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे... अशात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने मोठं विधान केलं आहे. ...

WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी - Marathi News | ICC has announced the date for the final of the World Test Championship and the final of the second edition will be played from June 7 to 11 at the Oval in London  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी

ICC World Test Championship 2023 final date: आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. ...

ICC Rankings: ICC क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधनाचा बोलबाला कायम; दीप्ती शर्माची झाली घसरण - Marathi News | Smriti Mandhana is third in the ICC Women's T20 Player Rankings while Deepti Sharma has slipped to third in the bowlers' list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधनाचा बोलबाला कायम; दीप्ती शर्माची झाली घसरण

ICC Women's T20 Player Rankings: आयसीसीने मंगळवारी महिला ट्वेंटी-20 क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. ...

दक्षिण आफ्रिकेच्या ICC World Cup 2023 खेळण्याच्या स्वप्नांना धक्का; ICCची कारवाई अन् हुकणार थेट प्रवेशाची संधी  - Marathi News | ICC World Cup 2023 : South Africa lose crucial points in race to direct Cricket World Cup qualification | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या ICC World Cup 2023 खेळण्याच्या स्वप्नांना धक्का; चूकीमुळे हुकणार थेट प्रवेश

ICC World Cup 2023 : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यात थेट प्रवेशाची संधी आता संपत चालली आहे. ...

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली  - Marathi News | India star Suryakumar Yadav registers career-high rating on the updated ICC Men's T20I Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

ICC T20 Rankings : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा निर्णयक ट्वेंटी-२० सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. ...