लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

पराभूत सामन्यातही विराटची कमाल, बनला अशी कामगिरी करणारा गावसकरांनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज - Marathi News | The second Indian batsman after Gavaskar, who has been the greatest batsman in the losing side, has done a great job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभूत सामन्यातही विराटची कमाल, बनला अशी कामगिरी करणारा गावसकरांनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज

सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देण ...

दुर्दैव! दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार नोकरीच्या शोधात - Marathi News | Durdev! The former captain, who won two World Cups, is looking for a job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुर्दैव! दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार नोकरीच्या शोधात

भारतात क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतात. चांगली कामगिरी करणारे खेळाडू करोडपती तर होतातच शिवाय ते लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहचतात. मात्र, ...

पराभवाचा वचपा! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 189 धावांनी विजय - Marathi News | ICC U-19 World Cup 2018 India beat South Africa by 189 runs in a warm up match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाचा वचपा! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 189 धावांनी विजय

पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विराटसेनेचा 72 धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला भारतीय अंडर-19 च्या संघानं घेतला आहे. विश्वचषकापूर्वी... ...

अंडर-१९ विश्वकप : पृथ्वी, सांघा व जादरानवर नजर, १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार लढती - Marathi News |  Under-19 World Cup: A look at Prithvi, Sangha and Zadran, between January 13 and February 3. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंडर-१९ विश्वकप : पृथ्वी, सांघा व जादरानवर नजर, १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार लढती

आगामी आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा आणि अफगाणिस्तानचा आॅफस्पिनर मुजीब जादरान या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. ...

वर्षाअखेर आयसीसी क्रमवारीत विराट अॅण्ड कंपनीच अव्वल - Marathi News | Virat and Company are top in the ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्षाअखेर आयसीसी क्रमवारीत विराट अॅण्ड कंपनीच अव्वल

2017 वर्ष संपण्यापूर्वी आयसीसीने यंदाच्या वर्षातील अंतिम क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये भारताचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीमध्ये.... ...

विराट कोहली दुसºया स्थानी कायम, आयसीसी कसोटी मानांकन - Marathi News |  Virat Kohli retains second place, ICC Test Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली दुसºया स्थानी कायम, आयसीसी कसोटी मानांकन

भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अ‍ॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झ ...

विराटसेनेचं 2018तील वेळापत्रक, वाचा कोणाबरोबर आणि कुठे होणार लढत - Marathi News | Team India schedule in 2018, read with whom and where to fight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसेनेचं 2018तील वेळापत्रक, वाचा कोणाबरोबर आणि कुठे होणार लढत

यावर्षी घरचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता परदेशात आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणार आहे. 2018 मध्ये विराट कोहली अँण्ड कंपनी कोणाकोणाविरुद्ध क्रिकेट खेळणार आहेत हे जाणून घ्या.... ...

मिताली, एकता, हरमनप्रीत आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट संघात - Marathi News |  Mithali, Ekta, Harmanpreet, ICC's best team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली, एकता, हरमनप्रीत आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट संघात

दुबई : भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिला आयसीसीच्या वार्षिक वन डे संघात स्थान मिळाले असून, डावखुरी गोलंदाज एकता बिश्त हिची वन डे आणि टी-२० संघात वर्णी लागली आहे. या दोघींशिवाय हरमनप्रीत कौरला आयसीसी टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.इंग्लंडची हि ...