ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. ...
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...
विराट कोहली ( ६७३) आणि रोहित शर्मा ( ६६२) अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानावर आहेत. गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल दहा जणांमध्ये एकही भारतीय नाही. ...
२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते. ...