इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. ...
गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. ...
भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. ...
New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...