लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

India vs England : टीम इंडियाला ICC Test Ranking मध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी, पण... - Marathi News | ICC Test Rankings: India to become No1 Test team if they win test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : टीम इंडियाला ICC Test Ranking मध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी, पण...

सध्या न्यूझीलंड ११८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर ११६ गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

ICCनं पाकिस्तानी फलंदाज हसन अलीला केलं ट्रोल; सोशल मीडियावर केली पोलखोल! - Marathi News | ICC trolls Pakistan’s Hasan Ali after being cleaned up by Kagiso Rabada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCनं पाकिस्तानी फलंदाज हसन अलीला केलं ट्रोल; सोशल मीडियावर केली पोलखोल!

PAK vs SA 1st Test : १८८२मध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध ८८ धावांचा यशस्वी बचाव केला होता ...

Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा... - Marathi News | Video: Captain Ajinkya Rahane and head coach Ravi Shastri interacted with the media in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा...

भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के! - Marathi News | India move to the No.1 spot in ICC World Test Championship & become the new No.2 in the Test Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : टीम इंडियानं पक्क केलं फायनलचं तिकीट; ऑस्ट्रेलियाला दिले दोन मोठे धक्के!

इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. ...

ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी? - Marathi News | ICC poll Imran khan wins ahead of Indian cricketer virat kohli in battle of supremes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. ...

ICC Test Ranking : विराट कोहलीचं दुसरं स्थानही गेलं; चेतेश्वर पुजारानं मोठी झेप घेतली   - Marathi News | ICC Test Ranking : Kane Williamson retains the top spot; Virat Kohli slipped into third, Steve Smith replace him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीचं दुसरं स्थानही गेलं; चेतेश्वर पुजारानं मोठी झेप घेतली  

आयसीसीनं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीनुसार केन ९१९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ...

India vs Australia, 3rd Test : ऑसी फॅन्सच्या वर्णद्वेषी शेरेबाजीचा Video Viral; त्यांची टीका ऐकून येईल प्रचंड राग - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Mohammed Siraj allegedly referred to as ‘Brown Dog’ by Australian fans at SCG, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : ऑसी फॅन्सच्या वर्णद्वेषी शेरेबाजीचा Video Viral; त्यांची टीका ऐकून येईल प्रचंड राग

India vs Australia, 3rd Test :  सिराजच्या तक्रारीनंतर लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. ...

India vs Australia 3rd Test: भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजीची ICCकडून दखल; अहवाल मागवला - Marathi News | India vs Australia 3rd Test ICC Condemns Alleged Incidents Of Racism Asks Cricket Australia For Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd Test: भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजीची ICCकडून दखल; अहवाल मागवला

India vs Australia 3rd Test: आयसीसीनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागितला कारवाईचा अहवाल ...