लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

Ravi Shastri : 'बिनधास्थ संघ' मिळाल्याचा अभिमान वाटतो, रवी शास्त्रींकडून विराट कोहली अँड कंपनीचं कौतुक - Marathi News | My Boys Played Tough Cricket in Tough Times: Ravi Shastri Proud & Fond of 'Bindass Bunch' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Shastri : 'बिनधास्थ संघ' मिळाल्याचा अभिमान वाटतो, रवी शास्त्रींकडून विराट कोहली अँड कंपनीचं कौतुक

अनेक संकटांचा सामना करूनही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला, इंग्लंडला आपल्या घरी लोळवले. ...

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ खेळणार; आयसीसी मोठा निर्णय घेणार - Marathi News | T20 World Cup: ICC considering expanding T20 WC to 20 teams - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ खेळणार; आयसीसी मोठा निर्णय घेणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आता २० संघ खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) तसा विचार करत आहे. ...

ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका - Marathi News | India and New Zealand remain the top two sides after the annual update of the ICC Test Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका

ICC Men’s Test Team Rankings: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. ...

ZIM vs PAK : पाकिस्ताननं झिम्बाब्वेला लोळवलं, बाबर आजमला आयसीसीनं पुरस्कारानं गौरवलं - Marathi News | Pakistan win the series 2-0 against Zimbabwe, Babar Azam won the Men's ICC player of the month for April | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs PAK : पाकिस्ताननं झिम्बाब्वेला लोळवलं, बाबर आजमला आयसीसीनं पुरस्कारानं गौरवलं

पाकिस्तानी संघानं सोमवारी झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. ...

ICC Test Rankings: रिषभ पंतनं रचला इतिहास; महेंद्रसिंग धोनीला जे १५ वर्षांत जमलं नाही ते यानं अडीच वर्षांत केलं! - Marathi News | ICC Test Rankings: Rishabh Pant first Indian wicket-keeper to climb into top 10, claims career-high No. 6 spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings: रिषभ पंतनं रचला इतिहास; महेंद्रसिंग धोनीला जे १५ वर्षांत जमलं नाही ते यानं अडीच वर्षांत केलं!

ICC Test Rankings: अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला, की जो १५ वर्षांत धोनीला जमला नाही. धोनीलाच काय तर भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही. ...

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा! - Marathi News | After IPL 2021's suspension, India likely to lose hosting rights for T20 World Cup 2021 - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2021 मध्ये CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या माजी गोलंदाजावर ६ वर्षांची बंदी! - Marathi News | Former Sri Lanka player and coach Nuwan Zoysa banned for six years under ICC Anti-Corruption Code | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 मध्ये CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या माजी गोलंदाजावर ६ वर्षांची बंदी!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ...

बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश - Marathi News | Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

ICC T20 Ranking: पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याचा आयसीसीच्या (ICC) टी-२० क्रिकेटच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. ...