लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

टीम इंडियाच्या नाकीनऊ आणणाऱ्या जो रूटचा ICCकडून गौरव; जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड रेकॉर्डची घेतली नाही दखल! - Marathi News | Joe Root, Eimear Richardson voted ICC Players of the Month for August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या नाकीनऊ आणणाऱ्या जो रूटचा ICCकडून गौरव; जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड रेकॉर्डची घेतली नाही दखल!

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत ...

जस्करन मल्होत्राचे वादळ; युवराज, गिब्स, पोलार्डच्या विक्रमाशी बरोबरी; डिव्हिलियर्सला टाकले मागे!  - Marathi News | Jaskaran Malhotra hits six sixes in an over against Papua New Guinea, becomes USA's first ODI centurion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूचा अमेरिकेत डंका, अखेरच्या षटकात टोलवले ६ षटकार; २० चेंडूंत कुटल्या ११२ धावा

सप्टेंबर २०१९नंतर प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून वन डे सामना खेळणाऱ्या जस्करन मल्होत्रानं दमदार खेळ केला. ...

ICC Test batsman ranking : रोहित शर्मानं कमावली कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग; सर केलं आणखी एक विक्रमी शिखर! - Marathi News | Rohit Sharma gains 40 points and Virat Kohli gains 17 points in the latest ICC Test batsman ranking, first time Rohit  has crossed 800 in rating  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची 'बेस्टम बेस्ट' कामगिरी; दोन वर्षांत घेतलीय फिनिक्स भरारी!

भारतीय संघानं ओव्हल कसोटी जिंकून इतिहास रचला अन् इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...

ICC Test batting rankings : इंग्लंडचा कर्णधार जो रूट अव्वल, रोहित शर्मानं कॅप्टन विराट कोहलीला टाकले मागे - Marathi News | ICC Test batting rankings : Rohit Sharma overtakes Virat Kohli, becomes the highest-ranked Indian batsman, Joe Root now sits top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीपूर्वी रोहित शर्माचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला धक्का!

India vs England Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तुफान फॉर्मात असलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं आयसीसी जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...

ICC WOMENS T20 WC: अवघ्या १६ चेंडूत टी-२० क्रिकेटचा सामना संपला; इतिहासात कधीच ऐकला नसेल इतका स्कोअर - Marathi News | ICC WOMENS T20 World Cup against Ireland Team, the entire team of France settled for 24 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या १६ चेंडूत टी-२० ची मॅच संपली; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

खरंतर हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसत नसेल ना, टी-२० क्रिकेट मॅचमध्ये एका टीमनं इतका कमी स्कोअर बनवला की दुसऱ्या टीमनं अवघ्या १६ चेंडूत मॅच संपवली. ...

आश्चर्यच; २० षटकांत संघानं केल्या ३ बाद ३२ धावा; १६४ धावांनी जिंकला प्रतिस्पर्धी संघ! - Marathi News | ICC Women's T20 World Cup : Germany in reply scored 32/3 in 20 overs and lost the game by 164 runs against Ireland Women  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आश्चर्यच; २० षटकांत संघानं केल्या ३ बाद ३२ धावा; १६४ धावांनी जिंकला प्रतिस्पर्धी संघ!

ICC Women's T20 World Cup Europe Region : आयसीसीच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या युरोप विभागाच्या पात्रता स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. ...

तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत  - Marathi News | Pakistan captain Babar Azam has climbed a spot on the ICC Men’s Test Batting rankings, Rishabh Pant drops one slot  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 

 ICC Men’s Test Batting rankings : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत उलटफेर पाहायला मिळाले. ...

पोर्तुगालच्या फलंदाजानं रचला इतिहास; ट्वेंटी-२० झळकावलं दमदार शतक, कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! - Marathi News | Azhar Andani becomes the first Portugal player to score an official international hundred, He scored 100(51) in T20I against Gibraltar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोर्तुगालच्या फलंदाजानं रचला इतिहास; ट्वेंटी-२० झळकावलं दमदार शतक, कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा!

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाच्या हालचाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सुरू केल्या आहेत. ...