लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

ICC च्या नियमावर ऑस्ट्रेलियाने काढला रामबाण उपाय; आता फिल्डिंग पेनल्टीपासून होणार मुक्ती, पाहा VIDEO - Marathi News | Australia has come up with a solution to the ICC's fielding penalty and Ashton Agar has shared the plan with everyone  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC च्या नियमावर ऑस्ट्रेलियाचा रामबाण उपाय; फिल्डिंग पेनल्टीपासून होणार मुक्ती!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Jay Shah vs PCB : जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा - Marathi News | The Pakistan Cricket Board has issued the statement following the Asian Cricket Council President Jay Shah’s remarks on  shifting of next year’s Asia Cup to a neutral venue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा

PCB vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...

पीसीबी भारताशिवाय कोलमडू शकते; WC वरील बहिष्काराच्या धमकीनंतर रमीझ राजा यांचा जुना Video Viral  - Marathi News | Pakistan cricket can collapse without India says pcb chief Ramiz Raja's old video going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट भारताशिवाय कोलमडू शकते; रमीझ राजा यांचा जुना Video Viral

2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. ...

ICC T20I Rankings: मराठमोळ्या स्मृती मानधनाची ICC क्रमवारीत गरूडझेप, दीप्ती शर्माचाही झाला फायदा! - Marathi News | ICC T20I Rankings India's smriti mandhana has reached the second position in batting and Deepti Sharma in bowling  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाची ICC क्रमवारीत गरूडझेप, दीप्ती शर्माचाही झाला फायदा!

भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाला आयसीसीने मोठे गिफ्ट दिले आहे. ...

मोठी बातमी: सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती - Marathi News | BREAKING | West Bengal CM Mamata Banerjee urges PM Modi to let Sourav Ganguly contest ICC presidential polls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला. ...

T20 World Cup 2022: भारतीय संघाला 4 स्टार आणि पाकिस्तानला 5 स्टार हॉटेल्स; ICC आणि CAने केला दुजाभाव, चाहते संतापले  - Marathi News | Indian fans are furious with ICC and Cricket Australia for providing 4-star hotels to the Indian team and 5-star hotels to Pakistan in Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 4 स्टार तर पाकिस्तानला 5 स्टार हॉटेल्स; ICC आणि CAने केला दुजाभाव

टी-20 विश्वचषकातील सराव सामने खेळण्यासाठी भारतीय संघ 15 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनला दाखल झाला ...

UAE vs NED : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलॅंडने मारली बाजी, यूएईची झुंज अयशस्वी - Marathi News | UAE vs NED Netherlands beat UAE by 3 wickets to get their first win in T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलॅंडने मारली बाजी, यूएईची झुंज अयशस्वी

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. ...

T20 World Cup Rules: टी-२० वर्ल्ड कप सामन्यात पाऊस आला किंवा टाय झाला तर काय? पाहा ICC चा नियम - Marathi News | t20 world cup 2022 what if rain interrupts match tie or no result icc rules for t20 world cup rain or match not possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कप सामन्यात पाऊस आला किंवा टाय झाला तर काय? पाहा ICC चा नियम

T20 World Cup Rules: ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली असून पुढील दीड महिन्यात चाहत्यांना जबरदस्त क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी अनेक नियम केले आहेत. पाहूया काय आहेत ते? ...