लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी - Marathi News | Breaking News: Pakistan captain Babar Azam wins ICC ODI Cricketer of the Year 2022 award, he became foruth player to win this award for the second time in a row  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी

आयसीसीच्या २०२२ मधील  सर्वोत्तम वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे देण्यात आले आहे. ...

Breaking: सूर्यकुमार यादवने जिंकला ICC ट्वेंटी-२० खेळाडूचा पुरस्कार; पाकिस्तानी खेळाडूला धोबीपछाड  - Marathi News | Breaking: Surya Kumar Yadav wins the ICC Men's T20I Player of the Year award for 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने जिंकला ICC ट्वेंटी-२० खेळाडूचा पुरस्कार; पाकिस्तानी खेळाडूला धोबीपछाड 

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२१मध्ये वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. ...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट  - Marathi News | Indian bowler Mohammed Siraj tops ICC ODI rankings after 12 months   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट 

Mohammed Siraj icc rankings: आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजचा बोलबाला पाहायला मिळत आहे.  ...

IND vs NZ, 3rd ODI Live : एक नंबर! भारतीय संघाने तिसरी वन डे जिंकली, ICC Ranking मध्ये इंग्लंडला खेचले खाली - Marathi News | IND vs NZ, 3rd ODI Live : India becomes the new number 1 rank team in ODI with a clean sweep of New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक नंबर! भारतीय संघाने तिसरी वन डे जिंकली, ICC Ranking मध्ये इंग्लंडला खेचले खाली

भारताने तिसरी वन डे जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले, ...

ICC Men's Test Team of the Year 2022 : रिषभ पंतने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली; ICC नेही फलंदाजाची पाठ थोपटली  - Marathi News | ICC Men's Test Team of the Year 2022 : Rishabh Pant is the only Indian in ICC Test team of the year 2022, check full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली; ICC नेही फलंदाजाची पाठ थोपटली 

ICC Men's Test Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या २०२२ मधील सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या एकमेव खेळाडूने स्थान पटकावले आहे. ...

स्मृती मानधनानं नाव कमावलं, ICCच्या ट्वेंटी-२० व वन डे संघात पटकावले स्थान; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व - Marathi News | Harmanpreet Kaur, Smriti Mandhana & Renuka Singh are the Indians in the ICC Women's ODI team of the year 2022, Harmanpreet Kaur to lead the team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनानं नाव कमावलं, ICCच्या ट्वेंटी-२० व वन डे संघात पटकावले स्थान; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

ICC Women's ODI team of the year 2022 : आयसीसीने पुरुषांच्या वन डे संघापाठोपाठ महिलांच्या सर्वोत्तम वन डे संघ आज जाहीर केला. ...

ICCच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात भारतीयांचा दबदबा, स्मृती मानधनाची झालीय निवड - Marathi News | 4 Indians The ICC Women's T20I Team of the Year 2022; Smriti Mandhana, Deepti Sharma, Renuka Singh, Richa Ghosh; See full list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात भारतीयांचा दबदबा, स्मृती मानधनाची झालीय निवड

ICC Women's T20I Team of the Year 2022 : आयसीसीने सोमवारी २०२२ मधील सर्वोत्तम महिला ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. ...

IND vs NZ, 2nd ODI : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वन डेनंतर ICC ने केली मोठी घोषणा, चाहत्यांचा आनंद झाला द्विगुणित  - Marathi News | New Zealand dethroned after Raipur mauling, England go top, India one win away from World No.1 Ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वन डेनंतर ICC ने केली मोठी घोषणा, चाहत्यांचा आनंद झाला द्विगुणित 

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली.  वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची आहे. ...