लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर - Marathi News | India beat New Zealand by 8 wickets in ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023 Parshavi Chopra took 3 wickets and Shweta Sehrawat did 61 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर!

ind vs nz u19 semi final live: भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

Women's T20 World Cup 2023: ICC चा ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकात असणार सर्व महिला पंच आणि रेफरी; यादीत भारताचा दबदबा - Marathi News | All-female panel to officiate at the ICC Women's T20 World Cup 2023, know here full list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC चा ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकात असणार सर्व महिला पंच आणि रेफरी, पाहा यादी

Match Officials at the ICC Women’s T20 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर होणाऱ्या महिला ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

ICC Spirit of Cricket Award: खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार' - Marathi News | icc awards nepals aasif sheikh won 2022 icc spirit cricket award inspiring moment during t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार'

आयसीसी (ICC) गेल्या काही दिवसापासून 2022 मध्ये उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत आहे. टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही बेस्ट क्रिकेटरचा अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ...

पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी - Marathi News | Breaking News: Pakistan captain Babar Azam wins ICC ODI Cricketer of the Year 2022 award, he became foruth player to win this award for the second time in a row  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी

आयसीसीच्या २०२२ मधील  सर्वोत्तम वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे देण्यात आले आहे. ...

Breaking: सूर्यकुमार यादवने जिंकला ICC ट्वेंटी-२० खेळाडूचा पुरस्कार; पाकिस्तानी खेळाडूला धोबीपछाड  - Marathi News | Breaking: Surya Kumar Yadav wins the ICC Men's T20I Player of the Year award for 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने जिंकला ICC ट्वेंटी-२० खेळाडूचा पुरस्कार; पाकिस्तानी खेळाडूला धोबीपछाड 

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२१मध्ये वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. ...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट  - Marathi News | Indian bowler Mohammed Siraj tops ICC ODI rankings after 12 months   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट 

Mohammed Siraj icc rankings: आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजचा बोलबाला पाहायला मिळत आहे.  ...

IND vs NZ, 3rd ODI Live : एक नंबर! भारतीय संघाने तिसरी वन डे जिंकली, ICC Ranking मध्ये इंग्लंडला खेचले खाली - Marathi News | IND vs NZ, 3rd ODI Live : India becomes the new number 1 rank team in ODI with a clean sweep of New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक नंबर! भारतीय संघाने तिसरी वन डे जिंकली, ICC Ranking मध्ये इंग्लंडला खेचले खाली

भारताने तिसरी वन डे जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले, ...

ICC Men's Test Team of the Year 2022 : रिषभ पंतने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली; ICC नेही फलंदाजाची पाठ थोपटली  - Marathi News | ICC Men's Test Team of the Year 2022 : Rishabh Pant is the only Indian in ICC Test team of the year 2022, check full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली; ICC नेही फलंदाजाची पाठ थोपटली 

ICC Men's Test Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या २०२२ मधील सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या एकमेव खेळाडूने स्थान पटकावले आहे. ...