लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

'क्रिकेटच्या देवा'साठी आजचा दिवस आहे खास... जागवल्या जुन्या आठवणी! - Marathi News | Sachin tendulkar share emotional tweet on his test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या देवा'साठी आजचा दिवस आहे खास... जागवल्या जुन्या आठवणी!

क्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. ...

... तरीही विराट कोहलीच नंबर वन - Marathi News | Virat Kohli is still number one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तरीही विराट कोहलीच नंबर वन

आयसीसीने नुकतीच आपली क्रमवारी जाहीर केली आहे. ...

भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले - Marathi News | Indian women's team defeated New Zealand in the opening match of ICC World Twenty20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले

आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे. ...

सामना न खेळताही भारताचा 'हा' गोलंदाज टॉप टेनमध्ये - Marathi News | India's 'this' bowlers in the top ten without playing the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना न खेळताही भारताचा 'हा' गोलंदाज टॉप टेनमध्ये

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मात्र तो नव्हता. पण तरीदेखील या सामन्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या क्रमवारीत तो गोलंदाजांच्या यादीमध्ये टॉप टेनमध्ये आल्याचे पाहायला मात्र मिळाले. ...

 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम ' - Marathi News | Rahul Dravid to be inducted into ICC's Hall of Fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम '

आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल द्रविडचा हा सत्कार करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. ...

आधी बिस्कीट अन् आता लॉलिपॉप... पाकिस्तान क्रिकेट संघाची विनोद मालिका - Marathi News | Pakistan Cricket team trolled again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी बिस्कीट अन् आता लॉलिपॉप... पाकिस्तान क्रिकेट संघाची विनोद मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी सध्या चांगलीच उंचावलेली पाहायला मिळत आहे. ...

भारताच्या खेळाडूने हासडली मैदानात शिवी; आयसीसीने केली कडक कारवाई - Marathi News | Indian player use bad word on the field; ICC crackdown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या खेळाडूने हासडली मैदानात शिवी; आयसीसीने केली कडक कारवाई

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. त्यामुळे या खेळात असभ्य वर्तनाला कोणताही थारा दिला जात नाही. अशीच एक गोष्ट भारताच्या खेळाडूच्या बाबतीतही घडली. ...

पाकिस्तानची गोलंदाज साना मिरने घडवला इतिहास, वन डे रँकिंगमध्ये अव्वल - Marathi News | Sana Mir creates history, becomes first-ever Pakistani woman to top ICC ODI bowler rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची गोलंदाज साना मिरने घडवला इतिहास, वन डे रँकिंगमध्ये अव्वल

पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार साना मिरने गुरुवारी इतिहास घडवला. ...