लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

आयसीसी म्हणते, महेंद्रसिंग धोनीचा नाद करायचा नाय! - Marathi News | ICC advice Never leave your crease with MS Dhoni behind the stumps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी म्हणते, महेंद्रसिंग धोनीचा नाद करायचा नाय!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले. ...

Breking News : भारतामध्येच होणार 2023चा विश्वचषक, आयसीसीकडून मार्ग मोकळा - Marathi News | Breaking News: The 2023 World Cup will be held in India, the route cleared by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breking News : भारतामध्येच होणार 2023चा विश्वचषक, आयसीसीकडून मार्ग मोकळा

भारतामध्ये 2021 साली चॅम्पियन्स करंडर स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार - Marathi News | No India-Pakistan clash in group stage of 2020 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार!  - Marathi News | Indian Men's first clash of the ICC T20 World Cup 2020 tournament will be against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार! 

2007 च्या उद्घाटनीय स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

ICC Women’s T20 World Cup 2020 :2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी - Marathi News | ban on Pakistan captain for Four mtches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी

चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात येणार आहे. ...

'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर - Marathi News | Australia beat Sri Lanka by an innings and 40 runs on Day 3 at the Gabba | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

भारतीय संघाकडून पत्करावा लागलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयपथावर परतला. ...

पाक कर्णधाराला वर्णद्वेषी टिप्पणी महागात पडणार, आयसीसी कठोर कारवाई करणार - Marathi News | ICC investigating racism charges against Sarfraz Ahmed, could hand 4 ODI or 2 Test ban to Pakistan skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक कर्णधाराला वर्णद्वेषी टिप्पणी महागात पडणार, आयसीसी कठोर कारवाई करणार

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर केलेली टिप्पणी महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...