लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली  - Marathi News | Virat Kohli refuses to brand India as favourites for 2019 ICC World Cup, says any team can beat anyone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली 

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ...

मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल - Marathi News | Charge sheet filed against pacer Mohammed Shami in alleged dowry case, puts World Cup contention in jeopardy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे ...

वर्ल्ड कप संघात एक बदल; कोहलीच्या सूचक विधानानंतर अजिंक्य रहाणेला मिळणार संधी? - Marathi News | One change in World Cup squad; Ajinkya Rahane gets chance after virat Kohli's statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघात एक बदल; कोहलीच्या सूचक विधानानंतर अजिंक्य रहाणेला मिळणार संधी?

रिषभ पंत आणि लोकेश राहुल अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी... ...

कसोटीतही येणार ‘फ्री हिट’; एमसीसीची शिफारस - Marathi News | 'Free hit' in Test matches; MCC Recommendation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतही येणार ‘फ्री हिट’; एमसीसीची शिफारस

एमसीसी विश्व क्रिकेट समितीने कसोटीत चुरस आणण्याच्या हेतूने काही प्रस्ताव दिले आहेत. ...

'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल' - Marathi News | MS Dhoni to help Virat when pressure is on, India need him in World Cup, say Shane Warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...

India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना! - Marathi News | India vs Australia: KL Rahul, Rishabh Pant's final opportunity? Virat Kohli and Co's probable playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना!

India vs Australia: इंग्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग - Marathi News | The 'army cap' was allowed to be placed; The ICC's explanation hindered the face of Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग

पाकिस्तानच्या तीव्र आक्षेपानंतर आयसीसीचं स्पष्टीकरण ...

पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार - Marathi News | Pakistan's incitement ... Complaint to ICC of Team India regarding Army Caps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या होत्या. ...