लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

आयसीसीची बैठक पुढील आठवड्यात?, स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | ICC meeting to be held next week? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीची बैठक पुढील आठवड्यात?, स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय होण्याची शक्यता

आयसीसीने आतापर्यंत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या भविष्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. गेल्या तीन महिन्यात आयसीसीच्या दोन बैठका झाल्या, पण ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ला प्राधान्य देण्यात आले. ...

England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम - Marathi News | England vs West Indies 1st Test: West Indies captain Jason Holder almost forgot the unwritten rule of no handshakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम

जगभरातील क्रिकेट चाहत्या ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस उजाडला. ...

England vs West Indies 1st Test: कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटमध्ये बदल; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल - Marathi News | England vs West Indies 1st Test: What has changed in cricket post COVID-19? Here are new rules to be followed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 1st Test: कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटमध्ये बदल; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना आजपासून एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे. ...

2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड? श्रीलंकन पोलिसांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Sri Lanka Police Drop World Cup Fixing Probe Due To Lack Of Evidence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड? श्रीलंकन पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

श्रीलंकन पोलिसांनी माजी मुख्य निवड समिती प्रमुख अरविंद डी'सिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि सलामीवीर उपूल थरंगा यांची चौकशी केली ...

पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात - Marathi News | Had to hide my wife in the cupboard of my hotel room: Pakistan’s Saqlain Mushtaq narrates hilarious story from 1999 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या फतव्यानं झाली गोची ...

कॅरेबियन क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Caribbean cricketer Everton Weeks dies; He breathed his last at the age of 95 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह अनेक आजी-माजी खेळाडूंनी कॅरेबियन क्रिकेटचे भीष्म पितामह सर एव्हर्टन वीक्स यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

"मनोहर विरोधात काम करत होते; बीसीसीआयचे किती नुकसान केले याचे आकलन करावे" - Marathi News | "Manohar was working against; assess how much damage the BCCI did" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मनोहर विरोधात काम करत होते; बीसीसीआयचे किती नुकसान केले याचे आकलन करावे"

मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले असून जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटचे महत्व कमी करण्यासाठी मनोहर हेच जबाबदार असल्याचा हल्लाबोल श्रीनिवासन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत केला. ...

शशांक मनोहर यांनी आयसीसीचं पद सोडले; इम्रान ख्वाजा बनले हंगामी चेअरमन - Marathi News | Shashank Manohar resigns from ICC; Imran Khwaja becomes interim chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शशांक मनोहर यांनी आयसीसीचं पद सोडले; इम्रान ख्वाजा बनले हंगामी चेअरमन

आयसीसी चेअरमन मनोहर यांनी दोन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पद सोडले. त्यानंतर आयसीसी बोर्डाची आजच बैठक झाली ...