लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी - Marathi News | Barclays of New Zealand as ICC Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी

मनोहर यांचे स्थान घेणार : इमरान ख्वाजा होते हंगामी चेअरमन ...

आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा - Marathi News | ICC World Test Championship will be decided by percentage of points earned | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ...

PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ - Marathi News | PAK vs ZIM : Historic win for Zimbabwe as they beat Pakistan in Pakistan in the Super-over; claim their first points of the world cup Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेनं ( Zimbabwe) तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तान ( Pakistan) संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. ...

साडी अन् हातात बॅट!; आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचं हटके Wedding PhotoShoot! - Marathi News | Bangladesh cricketer’s unique wedding photoshoot takes Twitter by storm, netizens go crazy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साडी अन् हातात बॅट!; आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचं हटके Wedding PhotoShoot!

बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. ...

धक्कादायक! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भीषण अपघातानंतरची झुंज ठरली अपयशी - Marathi News | Afghanistan batsman Najeeb Tarakai passed away on Tuesday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भीषण अपघातानंतरची झुंज ठरली अपयशी

नजीब ताराकाई याचे शुक्रवारी भीषण अपघात झाले होते. ...

राजस्थानच्या युवा खेळाडूला कोहलीकडून स्पेशल गिफ्ट; ICC ने पोस्ट केला फोटो - Marathi News | Special gift from Virat Kohli to a young Rahul Tewatia; Photo posted by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानच्या युवा खेळाडूला कोहलीकडून स्पेशल गिफ्ट; ICC ने पोस्ट केला फोटो

राजस्थानने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ५३ चेंडूंत ७२ धावांचा तडाखा देत आरसीबीला ८ विकेट्सने सहज विजय मिळवून दिला होता. ...

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड निलंबित; गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचाराची चौकशी - Marathi News | South Africa Cricket Board suspended; Mismanagement, corruption probe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड निलंबित; गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचाराची चौकशी

सरकारची कारवाई ...

CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | CPL Final : Spot the ball, Mohammad Nabi's Operation ball search, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final : कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळवले जात आहेत... ...