जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. एकही चेंडू न टाकता पहिला दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा या सामन्याला फटका बसला ...
ICC WTC Final: भारतीय संघ खेळाडूंची दोन गटांत विभागणी करून सराव सामना खेळत आहे आणि त्यातूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची तयारी करत आहे. ...
WTC Final India’s Playing XI : इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे ( ICC World Test Championship Final 2021 ) तिकिट पक्कं केलं. ...
ICC World Cups: आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रॅम (FTP)ची घोषणा केली आहे. या एफटीपीनुसार टी-२० विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित होणार आहे. तर ५० षटकांचा विश्वचषकात २०२७ पासून १४ संघ सहभागी होतील. ...
WTC Final, Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे सर्व खेळाडू मुंबईत विलगीकरणात आहेत. ...
इंग्लंडच्या संघाला भारत दौऱ्यावर १-० अशा आघाडीनंतर टीम इंडियाकडून १-३ असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड आता न्यूझीलंडच्या मदतीला मैदानावर उतणार आहे. ...