जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
World Test Championship: कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेनुसार सध्या भारत अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. ...
फेब्रुवारी २०२०मध्ये न्यूझीलंडचा संघ सहाव्या क्रमांकावर होता आणि फेब्रुवारी २०२१मध्ये त्यांनी WTCच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला ...
इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघार ...
इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. ...